Skip to main content
नवनिर्वाचित आमदार तथा माजी मंत्री मा. बसवराजजी पाटील साहेब यांचा सत्कार
बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी नवनिर्वाचित आमदार तथा माजी मंत्री मा. बसवराजजी पाटील साहेब यांचा उत्साहपूर्ण वातावरणात सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा नेते ऋषिकेश भैय्या मगर, नगरसेवक आनंद मालक जगताप, रणजित भैय्या इंगळे, चिन्मय दादा मगर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी मा. बसवराजजी पाटील साहेब यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment